कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
१८ वर्षे पुढे वयोगटाला परवानगी देण्यात आली व १५ वर्षे वयोगटाचेही नुकतेच लसीकरण सुरू झाले आहे. एवढ्यातच तिसरी लाट आली व आता तिसरी लाट ओसरली असून, परिस्थिती नियंत्रणात आली आहे; मात्र कोरोनाला मात देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरूच असून, नवनवीन लसींना ...
कोरोना महामारीला जवळपास तीन वर्षे झाली आहेत. या काळात आपल्याला या विषाणूबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. पण अजूनही कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिअंट जसे समोर येत आहेत तशी कोरोनाची लक्षणं देखील बदलत आहेत. ...