शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : लोणी काळभोर येथे आज ९०० जणांना लस, आठ दिवसापासून बंद असलेल्या लसीकरणाला सुरुवात!

राष्ट्रीय : सावधान...! कोरोनाची तिसरी लाटही येणार, तिला कुणीही रोखू शकत नाही...; सरकारचा इशारा

पुणे : कोरोनामुक्त रुग्णांसाठी नवी समस्या! बरे झालेल्यांना होतोय बुरशीजन्य आजार

राष्ट्रीय : CoronaVirus: “परदेशातून आलेल्या मदतीचे पुढे काय झाले?” राहुल गांधींचा केंद्राला थेट सवाल

राष्ट्रीय : Oxygen Shortage: देवदूत! पंक्चर काढणाऱ्याने ६० वर्षीय नागरिकाने दिले ९० ऑक्सिजन सिलेंडर; रुग्णांना दिलासा  

ठाणे : Corona Vaccine : मोठा दिलासा! ठाणे जिल्ह्याला मिळाला ७० हजार ४०० लसींचा साठा

मुंबई : Corona vaccination : मुंबईत भेडसावणाऱ्या लसीकरणाच्या प्रश्नाबाबत लवकर मार्ग काढा, मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र  

पुणे : खेड तालुक्यातील तरुणांकडून प्लाझ्मादान चळवळीला सुरुवात! त्यांच्या अथक प्रयत्नाने २०० हुन अधिक रुग्णांना मिळाले जीवदान

सोशल वायरल : Hospital waiting : हृदयद्रावक! रुग्णालयाबाहेर आजारी पतीसह ८ तास वाट पाहिली; तरीही मिळाला नाही बेड, अन् मग.......

महाराष्ट्र : Corona Vaccine : राजेश टोपे जालन्याचे आरोग्य मंत्री आहेत की महाराष्ट्राचे?; भाजपाचा सवाल