शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : युरोपात परिस्थितीत सुधारणा, अमेरिकेतही रुग्णसंख्या घटू लागली

राष्ट्रीय : एकही लस वाया जाऊ न देण्याचा केरळचा पराक्रम

अमरावती : लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा, केंद्रांवर तुडुंब गर्दी

गोंदिया : दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरू नका

वर्धा : आता आठ ठिकाणी मिळणार १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना व्हॅक्सिन

गडचिरोली : कोरोनाला दैवी कोप समजून गावाने देवीला घातले साकडे

मुंबई : लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये देशात महाराष्ट्र प्रथम

राष्ट्रीय : स्थलांतरित मजूर महिनाभर रोजगाराविना

संपादकीय : गावे जगवण्यासाठी जेव्हा शिक्षक धावतात...

संपादकीय : आजचा अग्रलेख - रिझर्व्ह बँकेची आर्थिक लस