शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

स्थलांतरित मजूर महिनाभर रोजगाराविना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 2:26 AM

स्वॅनच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

ठळक मुद्देसाहनी याने सांगितले की, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपेक्षा यंदाची परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. गेल्या वर्षी आमच्याकडे थोडीसी बचत होती. यंदा तीही नाही.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या स्थानिक निर्बंधांमुळे स्थलांतरित मजुरांना सुमारे महिनाभरापासून रोजगारच नसल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. स्टँडर्ड वर्कर्स ॲक्शन नेटवर्क (स्वॅन) या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, स्थलांतरित मजुरांपैकी ८१ टक्के मजूर घरीच बसून आहेत. स्थानिक निर्बंधांमुळे एप्रिलच्या सुरुवातीला त्यांचे काम थांबले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८२ टक्के मजुरांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या मालकांनी गेल्या महिन्यापासून पैसे दिलेले नाहीत. ३२ टक्के मजुरांना तर आदल्या महिन्याची मजुरीही मिळालेली नाही. 

साहनी याने सांगितले की, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपेक्षा यंदाची परिस्थिती अधिक कठीण झाली आहे. गेल्या वर्षी आमच्याकडे थोडीसी बचत होती. यंदा तीही नाही. गेल्या वर्षी शेजाऱ्यांनीही आम्हाला मदत केली. यंदा कोणीही मदतीला आले नाही. माझ्यासोबत माझ्या गावचे १५ लोक आईस्क्रीम विकण्याचे काम करायचे ते गावी परतले आहेत. आम्ही मात्र येथे अडकून पडलो आहोत. 

स्वॅनच्या संचालिका आनंदिता अधिकारी यांनी सांगितले की, सध्या प्रवासावर बंधने नाहीत. मजूर आपल्या गावी परतू शकतात. केंद्रीय श्रम मंत्रालयातील ओएसडी पी. के. गुप्ता यांनी सांगितले की, मजुरीशी संबंधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आम्ही २० नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे. त्याचा लाभ घेतला जात आहे.

पवन साहनी (३०) हा मूळचा बिहारच्या वैशाली येथील मजूर राजस्थानातील निमराणा येथे आईस्क्रीम विक्रीचे काम करायचा. त्याला ४०० रुपये मिळायचे. आता त्याचे काम बंद आहे. पत्नी आणि दोन मुलींसह भाड्याच्या खाेलीमध्ये तो राहतो. आता त्याच्याकडे खोलीभाडे द्यायला पैसे नाहीत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसLabourकामगार