शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! आता कोरोनाग्रस्तांसाठी मोबाईलवर बुक होणार बेड; फोनवरच डॉक्टर देणार सल्ला; 'या' राज्यात सुविधा

पुणे : Corona Virus Baramati : बारामतीत कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू देऊ नका : अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना      

पुणे : Corona Vaccination : जेजुरीत कोरोना लसीकरण पाडले बंद; नगराध्यक्षांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

राष्ट्रीय : Corona Update: देशातील १८० जिल्ह्यांमध्ये गेल्या ७ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही; डॉ.हर्षवर्धन यांची माहिती

फिल्मी : 'बापरे.. स्वामी...स्वामी.. स्वामी' म्हणत अंकिता लोखंडेने करोनाची घेतली लस, Video प्रचंड व्हायरल

सांगली : Corona vaccine- कोरोना लसीविषयी मंत्रीमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: भारताला परवडणाऱ्या दरात 25 कोटी कोरोना लसी देणार; गरिबांच्या 'गावी'ने ठेवली एकच अट

सिंधुदूर्ग : Corona vaccine Sindhudurg : सिंधुदुर्गात एक लाख १९ हजार १०६ जणांना लसीकरण

महाराष्ट्र : CoronaVirus: “निवडणुकानंतर पंतप्रधान मोदींचा ‘तेल का दाम बढाओ’ कार्यक्रम सुरू”

मुंबई : Corona Vaccination: मुंबईतील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे; भाजप नेत्याची मागणी