शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Corona Virus Baramati : बारामतीत कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू देऊ नका : अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना      

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 5:04 PM

विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा : अजित पवार

बारामती: बारामती तालुक्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी.कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु  देऊ नका यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी सूचना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती आणि उपाययोजनांची आढावा बैठक शनिवारी(दि ८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी पंचायत समिती सभापती निता फरांदे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बारामती तालुक्यातील कोरोना ची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या निबंर्धांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी योग्य ते नियोजन करा. कोरोना महामारीच्या संकट काळात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. रूग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. बारामती येथील महिला रूग्णालयात जनरेटर बसवून घेण्याची सूचनाही पवार यांनी केल्या.

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAjit Pawarअजित पवारPoliceपोलिस