शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सोलापूर : मोठी बातमी; उद्या शहरातील १८ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस मिळणार

वाशिम : कोविडनंतर मुख, दातांची नियमित तपासणी करा - डॉ. मंजूषा वराडे

आरोग्य : Coronavirus Death : भयावह! कोरोना संक्रमिताचे अंत्यसंस्कार करण्यासाठी १५० लोक पोहोचले; गावात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू

पुणे : कोरोनायोद्धे! चाळीस कार्यकर्त्यांनी संस्थेंच्या माध्यमातून वर्षभरात केले १ हजार २५० अंत्यविधी

महाराष्ट्र : Corona Vaccine: “राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं”

राष्ट्रीय : CoronaVirus: केंद्रातील मोदी सरकारने देशाची जाहीर माफी मागावी; पी. चिदंबरम यांनी केली मागणी

राजकारण : “आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का?”; काँग्रेस आमदार शिवसेनेवर संतापले

महाराष्ट्र : CoronaVirus: “देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार

आरोग्य : WHO Explain : समोर आलं भारतात कोरोना संसर्ग वाढण्याचं मोठं कारण; WHO तज्ज्ञांकडून खुलासा

वाशिम : लसीकरणाची कासवगती; गरज ३७०० डोसची, मिळतात केवळ ६००