शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Corona Vaccine: कोरोना डेल्टा व्हेरिएंटविरोधात लस किती प्रभावी? जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा खुलासा

पुणे : Corona Vaccine : पुणे शहरात मंगळवारी १८१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध; ३० ते ४४ वयोगटातील १५ केंद्रांवर लसीकरण

राजकारण : “आधी काँग्रेसला स्वतःचं नाव बदलावं लागेल”: ज्योतिरादित्य शिंदे

पुणे : Corona Vaccination Pune : पुणे जिल्ह्यात सहा महिन्यांत केवळ 11 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण 

क्राइम : Bogus Vaccination : 'टिप्स' कंपनीच्या २०६ जणांना बोगस लस

अकोला : Corona Cases in Akola : दोघांचा मृत्यू, नऊ कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : देशाला जाहिरातबाजीची नव्हे, कोरोना लसीची गरज; दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला सुनावलं

राष्ट्रीय : Corona Vaccine : जुलै-ऑगस्ट महिन्यापासून केंद्र सरकार देशात लसीकरणाचा वेग वाढवणार - अमित शाह

मुंबई : मुंबईत राबविली तृतीयपंथींसाठी पहिली कोरोना लसीकरण मोहीम

वाशिम : Corona Vaccine : दोन्ही लसी परिणामकारकच; पण कोविशिल्डला अधिक पसंती