शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus : 2-3 वर्षांतच होऊ शकतो कोरोनाचा खात्मा, फक्त करावं लागेल 'हे' मोठं काम; अदर पूनावालांचा विश्वास

राष्ट्रीय : कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांना 'भारतरत्न' द्या, नेत्याची मागणी; मोदींना लिहिलं पत्र 

राष्ट्रीय : CoronaVirus News: अब तक ९! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; लवकरच मोठा दिलासा अपेक्षित

राष्ट्रीय : Coronavirus: “कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”

मुंबई : अखेर प्रायोगिक तत्त्वावर हाेणार घरोघरी लसीकरण

संपादकीय : लसीकरणाचा वेग मंदावता कामा नये!

छत्रपती संभाजीनगर : corona virus : औरंगाबाद पालिकेची कमाल, शहरातील प्रत्येक दोन व्यक्तींमागे एकाची केली कोरोना चाचणी

राष्ट्रीय : Corona Vaccine: मोठा दिलासा! लवकरच सुरु होऊ शकते मुलांचे लसीकरण; स्वदेशी झायडसने मागितली परवानगी

राष्ट्रीय : कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे तर केंद्र सरकारचे कर्तव्यच

राष्ट्रीय : ब्राझीलला कोव्हॅक्सिन लस प्रकरणी चुकीचे काही नाही