शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: कोरोना लसीचा तिसरा डोस देणारा पहिला देश ठरला इस्रायल; ...म्हणून घेतला हा मोठा निर्णय

राष्ट्रीय : CoronaVirus : आता एका मिनिटात होईल 'या' अ‍ॅपद्वारे कोरोनाची चाचणी, दिल्ली-मुंबई एअरपोर्टवर टेस्टिंग सुरू

राष्ट्रीय : Corona Vaccination : बापरे! कोरोना लसीसाठी धक्काबुक्की, हाणामारी; गर्दी अन् गोंधळ पाहून आरोग्य कर्मचारीच गेले पळून

राष्ट्रीय : Coronavirus : लोक मास्क लावण्यास का टाळाटाळ करतात? 'ही' आहेत तीन कारणं...

राष्ट्रीय : देशातील 'या' राज्यात कोरोना अन् झिकाचाही कहर! 17-18 जुलैला संपूर्ण लॉकडाउन; बँकाही राहणार बंद

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग; लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची WHO कडून चिंता

अमरावती : जिल्ह्यात पुरवठ्याअभावी लसीकरणाचा बोजवारा

वर्धा : एकाचदिवशी तब्बल १३,३८९ व्यक्तींना व्हॅक्सिनेशन

भंडारा : लसीचा दुसरा डोस घेण्यास नागरिक उदासीन

नाशिक : दीड महिन्याच्या बालकांसाठी लसीकरण