शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News: ...म्हणून लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांनादेखील आता होतोय कोरोना; संकट संपता संपेना

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १३९ नवे कोरोनाबाधित; २८४ रुग्ण कोरोनामुक्त 

पुणे : मोठी बातमी! भारत बायोटेकची पुण्यात सप्टेंबरपासून लस निर्मितीची रंगीत तालीम; काम अंतिम टप्प्यात  

राष्ट्रीय : Corona Vaccination: ...तर सहापट वाढणार अँटिबॉडीज; कोविशील्ड लसीबद्दल पॉझिटिव्ह बातमी

महाराष्ट्र : Corona Vaccination : महाराष्ट्राचा विक्रम! एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : लस घेतल्यानंतर 'ही' लक्षणं आढळून आल्यास असू शकतो कोरोनाचा धोका; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

आंतरराष्ट्रीय : Indonesia: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात ? एका आठवड्यात 150 पेक्षा जास्त लहान मुलांचा मृत्यू

पुणे : पुणेकरांना निर्बंधातून सूट मिळण्याची शक्यता; प्रशासन आज निर्णय घेणार

राजकारण : देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती, कुठे आहे लस?

आरोग्य : Corona Vaccine: गुड न्यूज! मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी; एकाचवेळी दोन्ही हातांना मिळणार लस