शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : लहान मुलांना केव्हा मिळणार कोरोना लस?; नीती आयोगानं दिलेल्या माहितीनं पालकांना दिलासा

मुंबई : Corona vaccination: ट्रायल सुरू, लहानग्यांच्या लसीकरण चाचणीसाठी स्वयंसेवक मिळेनात

चंद्रपूर : लस न घेणाऱ्यांना घरी पाठविले; कोळसा उत्पादनाला फटका

महाराष्ट्र : Coronavirus : राज्यात आज ६,००५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट ९६.६६ टक्क्यांवर

राष्ट्रीय : Coronavirus Update: केरळमधून तिसऱ्या लाटेची सुरुवात झालीय का? तज्ज्ञांनी वाढत्या रुग्णसंख्येवर व्यक्त केली चिंता

पुणे : Corona Virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २३७ नवे कोरोनाबाधित; १८१ जणांची कोरोनावर मात  

राष्ट्रीय : Coronavirus: देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही, ८ राज्यांमध्ये 'R' फॅक्टर अधिक; आरोग्य मंत्रालयाचा इशारा

सोलापूर : Good News; सोलापूर जिल्ह्यात १० लाख डोसचा टप्पा पार; कोरोना आटोक्यात येतोय...!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : असा खतरनाक व्हेरिएंट येणार, कोरोना लसही कुचकामी ठरणार? इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी वाढवलं टेन्शन

अकोला : दोन आठवड्यांत फक्त ५० गर्भवतींचे लसीकरण