शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Pune Corona News: लढाई जिंकतोय; पुणे शहरात बुधवारीही कोरोनाने एकही मृत्यू नाही

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात कोरोना नियंत्रणासाठी आजपर्यंत १ हजार कोटींचा खर्च

राष्ट्रीय : Corona Virus : दिलासादायक : सात महिन्यांत कोरोनाचे सर्वात कमी नवे रुग्ण 

चंद्रपूर : विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण पथक पोहोचले महाविद्यालयात

छत्रपती संभाजीनगर : थरारक ! बसचालकाने तपासणी केंद्रात बस घालून दोन कोरोनायोद्ध्यांचे केले अपहरण

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये कोरोना परतला; लान्झऊ शहरात लॉकडाउन, 40 लाख लोकांना घरात राहण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : लक्ष द्या ! लस घेतली असेल तरच सरकारी कार्यालयात मिळणार प्रवेश

महाराष्ट्र : Corona Vaccination : राज्यात दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोसपासून वंचित; ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक

महाराष्ट्र : Corona Vaccine : नाशिकच्या युवकाला दिला कागदोपत्रीच दुसरा डोस

राष्ट्रीय : Corona Vaccination: “मोदी सरकारने लसीकरणाच्या शंभरीनंतर आता इंधनाची शंभरी साजरी करावी”; काँग्रेसची टीका