शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Vaccination In Pune: शहरात १८७ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

राष्ट्रीय : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बक्षीस मिळणार, 'लकी ड्रॉ' सुरू करण्याची सरकारची तयारी

बीड : लसीकरणासाठी कठोर निर्णय; लस न घेणाऱ्यांना कार्यालये, शिक्षण संस्था, मंदिरात 'नो एंट्री'

आंतरराष्ट्रीय : निष्काळजीपणामुळे वाढतोय कोरोना, 'या' देशात 20 दिवसांचा लॉकडाऊन 

छत्रपती संभाजीनगर : लसीकरण प्रमाणपत्र न पाहता दिले पेट्रोल, नियमाचे भंग करणारा पेट्रोलपंप सील

सातारा : कोरोना लसीकरण टाळेल सर्वांचे मरण!

महाराष्ट्र : राज्याला मिळाल्या दोन कोटी लसी, पण दोन कोटी लाभार्थी पहिल्या डोससाठीच प्रतीक्षेत

जालना : राजेश टोपे यांनी विनंती केली अन् इंदुरीकर महाराजांनी 'ती' चूक सुधारली!

सातारा : Corona vaccine : नपुसंकत्व... अर्धांगवायू या केवळ अफवाच !

आंतरराष्ट्रीय : US Corona Booster Dose: अमेरिकेचा मोठा निर्णय! १८ वर्ष व त्यावरील सर्वांना कोरोना विरोधी बुस्टर डोस घेण्यास दिली मान्यता