शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

भंडारा : विशेष लसीकरण मोहिमेद्वारे पूर्ण करणार लसीकरणाचे उद्दिष्ट

पुणे : चिंतेत भर! औद्योगिकनगरीत ओमायक्रॉनचे आणखी 7 नवे रुग्ण, एका लहान मुलाचाही समावेश 

कल्याण डोंबिवली : रजिस्ट्रेशन केलं, लघुशंकेचं कारण सांगितलं; ...अन् कोरोना लस न घेताच तरुणानं लसीकरण केंद्रावरून ठोकली धूम

आरोग्य : कोरोनात आनंदाची बातमी, फक्त सिंगल डोस असणारी लस विकसित, सर्व व्हेरिएंटवर प्रभावी

राष्ट्रीय : Omicron : ओमायक्रॉनमुळे भारतात येणार तिसरी लाट; तज्ज्ञ म्हणाले, 'दररोज 1.8 लाखापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळण्याची शक्यता'

आंतरराष्ट्रीय : ब्रिटनमध्ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही मिळणार Covid Vaccine; नियमाकाकडून मंजुरी

जरा हटके : Video : Adar Poonawalla यांनी शेअर केलं मीम; डेल्टा-ओमायक्रॉन यांच्यात खडाजंगी, बूस्टरची बाजी

राष्ट्रीय : ‘ही’ लस घेणाऱ्यांवर संकट? लवकर कमी होते प्रतिकारशक्ती, बूस्टर डोसची भासू शकते गरज

रायगड : VIDEO : नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा! इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचं आवाहन

रायगड : चिंतेत भर...! दुबई, ब्रिटनमधून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण, आतापर्यंत परदेशातून आलेले ६ जण पॉझिटिव्ह