शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : लसीकरण नव्हे शिक्षा? नागरिक तासन्तास रांगेत; ज्येष्ठांची दमछाक

संपादकीय : लस मिळण्याच्या मार्गात 'पेटंट'ची धोंड; ...भारताची ही भूमिका चमत्कारिकच !

राष्ट्रीय : काँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल थांबवावी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पलटवार

अमरावती : बडनेऱ्यात लसीकरणासाठी यात्रा

भंडारा : एक हजार कर्मचाऱ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

महाराष्ट्र : ज्येष्ठांना दुसरा डाेस वेगानं; तरुणांनाे, घ्या जरा दमानं!पुरवठा झाल्यास २० मेनंतर पुन्हा लसीकरण

गोवा : गोव्यात ४ तासांत २६ कोरोनाबळी, ऑक्सिजन तुटवड्यावरून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री आमने-सामने

पुणे : Corona Vaccination Pune : पुणे महापालिका सुरू करणार 'व्हॅक्सिन ऑन व्हील्स'; वृद्धाश्रम, रुग्णालये, संस्थाना प्राधान्य 

नागपूर : नागपूर जिल्ह्याला ५० हजार लसीचा पुरवठा

व्यापार : SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती?