शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार कर्मचाऱ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 05:00 IST

गोरेगाव तालुक्यात अपेक्षित १४० पैकी १४० डोस उपयोगात आणण्यात आल्या. शिबिरात जि. प. व खासगी अनुदानित शाळेतील एकूण ८१६ कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस घेतलेले ७३३ कर्मचारी, दुसरा डोस ५४५ कर्मचारी असून, दुसरा डोस बाकी असलेले २७१ व एकही डोस न घेतलेले ८३ कर्मचारी असल्याची माहिती आहे. प्रामुख्याने लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये, कोविड प्रादुर्भाव असलेले, आजारी व इतर कारणांमुळे लस घेता न येणारे कर्मचारी असल्याची माहिती आहे. 

ठळक मुद्देपंचायत समिती सभागृहात शिबिर : लसीकरणासाठी नागरिक येताहेत पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव :   कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण हा त्यावरील प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे लसीकरणावर भर दिला जात आहे. याच आनुषंगाने येथील पंचायत समिती सभागृहात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात एक हजार कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला. गोरेगाव तालुक्यात अपेक्षित १४० पैकी १४० डोस उपयोगात आणण्यात आल्या. शिबिरात जि. प. व खासगी अनुदानित शाळेतील एकूण ८१६ कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस घेतलेले ७३३ कर्मचारी, दुसरा डोस ५४५ कर्मचारी असून, दुसरा डोस बाकी असलेले २७१ व एकही डोस न घेतलेले ८३ कर्मचारी असल्याची माहिती आहे. प्रामुख्याने लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये, कोविड प्रादुर्भाव असलेले, आजारी व इतर कारणांमुळे लस घेता न येणारे कर्मचारी असल्याची माहिती आहे. लसीकरण कार्यात आरोग्य विभाग तसेच शिक्षण विभागाचे कर्मचारी सहकार्य करीत असून, तहसीलदार सचिन गोसावी  यांच्या मार्गदर्शनाखाली   गट विकास अधिकारी झामसिंग टेंभरे,आरोग्य अधिकारी अनंत चांदेकर व त्यांचे कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी नीलकंठ शिरसाटे व गट साधन केंद्र गोरेगावचे साधन व्यक्ती सुनील ठाकूर, सतीश बावनकर, नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, वैद्यकीय चमू,  सर्व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. दोन दिवसीय कोविड लसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस