शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

लसीकरण नव्हे शिक्षा? नागरिक तासन्तास रांगेत; ज्येष्ठांची दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 6:27 AM

दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माेठी दमछाक होत आहे.

मुंबई : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने नागरिक लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. त्यातच लसींचा तुटवडा आणि लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने राज्यभर लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे. लोकांना तासन्‌ता‌स रांगेत उभे रहावे लागत आहे. कुठे इंटरनेट बंद पडल्याने लसीकरणात खोळंबा येत आहे तर कुठे लस संपल्याने लोकांना घरी परतावे लागत आहे. यात दुसरा डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माेठी दमछाक होत आहे.

नाशिक : गर्दीला रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त -नाशिकमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत असल्याने मंगळवारी सर्वच ठिकाणी गर्दी झाली होती. सातपूर, नाशिक रोड येथे वाद झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

रत्नागिरी : लस संपली तरी केंद्रावर गर्दी मात्र कायमरत्नागिरीतील मेस्त्री हायस्कूल येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी सकाळपासून रांगेत उभे राहणाऱ्या ज्येष्ठांना लस न घेताच परतावे लागल्याने गाेंधळ उडाला. सातारा जिल्ह्यात लस संपली तरी केंद्रावर गर्दी असल्याचे पहायला मिळाले. 

मराठवाडा : गोंधळात गोंधळमराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत लसीकरणासाठी नियोजनाचा अभाव असून, गोंधळाची स्थिती आहे. औरंगाबादमध्ये लसीकरणासाठीची नोंदणी अवघ्या ५ सेकंदामध्ये फुल होत असल्याने हजारो नागरिक लसीकरणाअभावी वंचित रहात आहेत. परभणीत नागरिक पहाटेपासूनच रांगा लावत आहेत. केंद्रावर गोंधळ वाढत असल्याने दुपारी १२.३० च्या सुमारास पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. लसीचा साठा कमी असून, त्या तुलनेत लस घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस