शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVaccine: अमेरिका करणार जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण; जो बायडेन यांची घोषणा

पुणे : Corona Vaccination : पुणे महापालिकेच्या १७८ केंद्रांवर बुधवारी कोविशिल्ड लस राहणार उपलब्ध

राष्ट्रीय : Corona Vaccine: गुड न्यूज! भारताला लवकरच चौथी लस मिळणार; Pfizer ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात 

आरोग्य : CoronaVaccination : कोरोना लशीमुळे महिलांना मासिक पाळीची समस्या! 'या' रिपोर्टनं टेन्शन वाढवलं

राजकारण : Corona Vaccination: “दिव्याखाली अंधार, समजलं तर बरंय”; स्मृति इराणींची राहुल गांधींवर टीका

महाराष्ट्र : Coronavirus: राष्ट्रानंतर आता महाराष्ट्रानंही रचला विक्रम; एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार लोकांचं लसीकरण

महाराष्ट्र : Corona Vaccination: लसीकरण घोटाळ्याबाबत हायकोर्टाची तीव्र नाराजी; पालिका, ठाकरे सरकावर ताशेरे

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : ...तर कोरोनाची तिसरी लाट रोखता येईल; नीती आयोगाच्या सदस्यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : CoronaVirus Live Updates : कोविड रुग्णालयातील ७५ टक्के खाटा रिक्त; जाणून घ्या सद्यस्थिती

राष्ट्रीय : CoronaVirus: 9 देशांत डेल्टा+ व्हेरिएंटची भीती, भारतात आढळले 22 रुग्ण; आरोग्य मंत्रालयाचं तीन राज्यांना पत्र