शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोना लस घ्या नाहीतर जेलमध्ये जा; 'या' देशाच्या राष्ट्रपतींची नागरिकांना धमकी

    आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : बापरे! कोरोना लस न घेतल्यास बंद होणार सिमकार्ड; 'या' देशाने घेतला महत्त्वाचा निर्णय

    महाराष्ट्र : ठाणे: स्पर्धक येत नसल्याने ग्लोबल टेंडर अखेर बासनात

    राष्ट्रीय : Corona Vaccination : कोरोना लस घ्या अन् मिळवा 51 हजार रुपयांचे बक्षीस!

    राष्ट्रीय : ... तरीही मनमोहन सिंगांनी कधी बॅनर झळकावले नाहीत, काँग्रेसचा मोदींवर निशाणा

    राष्ट्रीय : कॉलेज अन् विद्यापीठात मोदींचे बोर्ड लावा, युजीसीकडून व्हॉट्सअपवद्वारे निर्देश

    पुणे : Corona Vaccination Pune: अखेर प्रतीक्षा संपली! पुणे शहरात उद्यापासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु

    आंतरराष्ट्रीय : कोरोनाच्या उत्पत्तीचा आरोप असलेल्या वुहान प्रयोगशाळेलाच चीनकडून सर्वोत्तम कामाचा पुरस्कार!

    अकोला : Corona Vaccine : उद्यापासून १८ ते ४४ वयाेगटातील लसीकरणाला प्रारंभ

    राष्ट्रीय : Covid-19 Vaccination Update: नव्या गाईडलाईन्स लागू होण्याचा पहिला दिवस यशस्वी; विक्रमी ८० लाख लोकांनी घेतली लस