शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination : कोरोना लसीमुळे वंध्यत्व? अफवांवर आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

राष्ट्रीय : पंतप्रधान म्हणाले 'वेल डन इंडिया', आनंद महिद्रांनीही दिलीय शाबासकी

राष्ट्रीय : CoronaVirus News: पुण्यातून गुड न्यूज! कोरोनाविरोधात जुनंच शस्त्र येणार कामी, लहान मुलांसाठी ठरणार संजीवनी

राष्ट्रीय : CoronaVirus : भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटने वाढवली चिंता, तीन राज्यांत आढळले 25 रुग्ण

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाचा नवा व्हेरिएंट लस, रोगप्रतिकारशक्तीलाही देऊ शकतो चकवा? तज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण करणार अमेरिका, भारतासह आशियाई देशांना मिळणार लस   

संपादकीय : Corona Vacccine: नवी मोहीम, नवी आशा!

नागपूर : महाअभियानाच्या पहिल्या दिवशी १८ वर्षांवरील लसीकरणापासून वंचित

आरोग्य : Corona Vaccine: कोरोना डेल्टा व्हेरिएंटविरोधात लस किती प्रभावी? जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा खुलासा

पुणे : Corona Vaccine : पुणे शहरात मंगळवारी १८१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध; ३० ते ४४ वयोगटातील १५ केंद्रांवर लसीकरण