शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : तोंडात टाकताच विरघळणारे कापसाहून हलके गुलाबजाम करा घरीच! ६ टिप्स-विकतचे गुलाबजाम विसरुन जाल...

सखी : ना रवी-ना भांडं-मिक्सरमध्ये काढा लोण्याचा गोळा! रवाळ तूप करण्याची पाहा ही भन्नाट ट्रिक...

सखी : श्रावणी सोमवारी करा साबुदाण्याचे कुरकुरीत खमंग पॉपकॉर्न! तोंडाला येईल चव- उपवास होईल चटकदार

सखी : मन की शक्ती आणि तन की शक्ती! मुलांना खाऊ घाला मऊ खिचडी साजूक तूप, लहान मुलांसाठी सुपरफूड

सखी : राखीपौर्णिमेला काय बेत? करा झणझणीत काळ्या वाटणातलं भरलं वागं! अस्सल गावरान मसाला रेसिपी

सखी : गार झाल्यावरही टम्म फुगलेल्याच राहतील पुऱ्या! पाहा ५ टिप्स - मस्त पुऱ्या डब्यात द्या, सावकाश खा...

सखी : नारळ-बटाटा वडी! आजीनं मायेनं नातवंडाच्या हातावर ठेवावी अशी घरगुती वडी, बर्फीला तिची सर नाही..

सखी : हळद-मधाचं एक चमचा चाटण करते अनेक त्रास बरे, चेहऱ्यावरही येते सोनसळी सुंदर तेज

सखी : दुधी भोपळ्याची चणाडाळ घालून चमचमीत भाजी, कांदा-लसूण न घालता झटपट करा कुकरमध्ये

सखी : One pot Meal : काळ्या चण्यांचा भात! एकदम चमचमीत पोटभरीची आणि पौष्टिक रेसिपी, झटपट करता येते