शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : न डाळ भिजत घालण्याची गरज ना वाटण्याची, १५ मिनिटांत करा ब्रेडचे मेदू वडे- करायलाही सोपे

सखी : साऊथ इंडियन लालेलाल चविष्ट ‘अल्लम चटणी’ आता करा घरी, डोशाची वाढेल रंगत..चव अशी की वाह!

सखी : कुंद-मंद पावसाळी हवेत करायलाच हवा झणझणीत टोमॅटो रस्सा, तोंडाला येईल चव-जेवण होइल मस्त

सखी : आभाळ आलं, रोगट हवा, पचन बिघडलं? २ गरमागरम पौष्टिक सूप प्या, पावसाळ्यात पोट सांभाळ

सखी : ‘बाँबे चटणी’ खाल्लीच नसेल तर काय मजा? २ चमचे पिठात होते झटपट चविष्ट चटणी

सखी : भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढायला वेळ लागतो? शेफ रणबीर ब्रार सांगतात १ सोपी ट्रिक

सखी : गावरान पद्धतीने करा लाल तिखट घालून चमचमीत पिठलं, चव अशी की येईल गावकडची आठवण

सखी : डाळ-तांदूळ न भिजवता नाश्त्याला करा गरमागरम कुरकुरीत डोसा; १५ मिनीटांत होणारी चविष्ट रेसिपी...

सखी : १ कप साबुदाणा - १ बटाटा, करा एकादशी स्पेशल साबुदाणा नगेट्स - साबुदाणा न भिजवता झटपट प्रकार

सखी : जेवताना तोंडी लावण्यासाठी करा कांद्याच्या ४ प्रकारच्या चटपटीत चटण्या, ५ मिनिटांत चविष्ट चटणी