शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : हॉटेलस्टाईल पेपर डोसा करण्याची सोपी पद्धत, डोसे होतील क्रिस्पी - एकदम विकतसारखेच

सखी : बाजरीची भाकरी करतोच आता करा बाजरीचा खरपूस पराठा, मुलांनाही आवडेल आणि पौष्टिकही

सखी : सिताफळाचा गर काढण्याची भन्नाट पद्धत; सिताफळ रबडी, आईस्क्रीम होईल झक्कास

सखी : कांदे साठवताना टाळा ४ चुका, कांद्यांना कोंब फुटणार नाही - टिकतील दीर्घकाळ फ्रेश

सखी : फक्त १० मिनिटांत करा कुरकुरीत ‘भेंडी फ्राय‘, भेंडीची भाजी गिळगिळीत म्हणून नाकं मुरडणारेही खातील आवडीने

सखी : ना साखर - ना जास्त मेहनत, रक्षा बंधनानिमित्त भावासाठी खास करा ओल्या नारळाचे पौष्टीक लाडू

सखी : खाणार का बार्बी डोसा? आता हा कोणता नवा प्रकार, गुलाबी डोशाचा पाहा व्हायरल व्हिडिओ

सखी : अर्धी वाटी ओलं खोबरं आणि फक्त २ चमचे तेल, करा कुरकुरीत कोकोनट बॉल्स! १० मिनिटांत होणारा पदार्थ

सखी : १ वाटी चणाडाळीची करा कुरकुरीत खमंग ‘खारीडाळ’! चटकमटक खायचं असेल तर पाहा खारीडाळ कशी करतात?

सखी : राखी पौर्णिमा स्पेशल : नारळ गुळाची सुंदर बर्फी- करा तोंडात टाकताच विरघळणारी झटपट बर्फी-सण होईल खास