शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : विकतच्या च्यवनप्राशमध्ये साखर जास्त पोषण कमी असं वाटतं? घरी च्यवनप्राश बनवण्याची घ्या सोपी रेसिपी

सखी : कांदवणी हा पारंपरिक पदार्थ तुम्ही खाल्ला आहे का? ५ मिनिटांत करा चमचमीत भाजी

सखी : ना गॅसचा वापर-ना जास्त वाटण घाटण, मिक्सरच्या भांड्यात पेरूच्या फोडी घालून करा चमचमीत चटणी

सखी : १ सोपा उपाय- कुकरचं गॅस्केट वर्षानुवर्षे टिकेल, खरकटं पाणी बाहेर येऊन झाकण खराबही होणार नाही

सखी : उपमा करताना त्यात रव्याच्या गाठी- गुठळ्या होतात? ४ टिप्स -उपमा बिघडणारच नाही

सखी : विकतपेक्षा भारी ग्रीन चिली सॉस करा घरीच, शेफ कुणाल कपूर यांची सोपी रेसिपी

सखी : कॉर्न स्टार्च आणि कॉर्न फ्लोअर यात नेमका काय फरक? पदार्थ बिघडेल- पाहा काय वापरायचं?

सखी : डाळ-तांदूळ न भिजवता करा स्पॉन्जी- जाळीदार डोसा; वाटीभर पोह्याचे होतील १० ते १५ डोसे, इन्स्टंट रेसिपी

सखी : दिल्लीचा फेमस राम लड्डू करण्याची ही घ्या चटकदार रेसिपी, अब दिल्ली दूर नहीं..

सखी : ना पोळी ना पराठा, ही 'मसाला पोळी' खाऊन तर पाहा, पोषण भरपूर- करायलाही सोपी