रात्रीच्या सुमारास सिलिंडर संपल्यास महिलावर्गाला त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. कारण रात्री स्वयंपाकगृहातील कारभार ठप्प पडतो, कारण रात्री वितरकांकडून कारागीरदेखील उपलब्ध करून दिला जात नाही. ...
लवादाने दिलेला निर्णय उभयपक्षांना बंधनकारक असतो. त्यामुळे आधी लवाद प्रक्रियेचा अवलंब झाल्यानंतर ग्राहक मंचमध्ये दाखल करण्यात आलेली तक्रार स्वीकारली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच एका प्रकरणात दि ...
बिल्डरकडे घरासाठी नोंदणी केल्यानंतर घराचा ताबा मिळण्यासाठी अनेकदा सांगितलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ वाट पाहावी लागले. त्यामुळे गृहखरेदीदारांची आर्थिक आणि मानसिक परवड होत असते. मात्र अशा गृहखरेदीदारांना दिलासा देणारा निर्णय केंद्रीय ग्राहक आयोगाने घेतल ...
भारतीय दूरसंचार निगमचे केबल जागोजागी तुटल्याने दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प पडली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी धर्मापुरी परिसरातील केबल जोडल्यामुळे काही भागातील सेवा पूर्ववत झाली. ...
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक ग्राहकांसोबत थेट संवाद साधला. याप्रसंगी औद्योगिक ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याची ग्वाही संजी ...