26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला. Read More
भारतीय जनता पार्टीतर्फे पंचवटी, नाशिकरोड, द्वारका, मध्य-पश्चिम, सिडको, सातपूर या सहाही मंडलात एकूण १५० ठिकाणी संविधान गौरव दिन कार्यक्र म उत्साहात पार पडले. मुख्य कार्यक्र म महानगर मुख्यालय वसंतस्मृती येथे झाला. संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खा ...
सध्याच्या केंद्र व राज्य सरकारने अनेक देशविरोधी निर्णय घेऊन भारतीय राज्यघटनेचा दुरुपयोग चालविला असल्यामुळे भारताची लोकशाही ही धोक्यात आली असल्याचा आरोप करून शासनाचा जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमि ...
संविधान दिनानिमित्त पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या अॅड. स ...
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. या निमित्ताने सोमवारी संविधानदिनी शहरात ठिकठिकाणी संविधान जनजागृत रॅली काढण्यात आली. कुठे व्याख्यान व जनजागृती कार्यक्रमांद्वारे संविधानाचा जागर करण्यात आला. दीक्षाभूमी आणि संविधान चौक न ...
भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता व एकात्मता अखंडता टिकून आहे, त्यामुळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामुळेच देशात समानता नांदत असल्याचे मनोगत महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी क ...
संविधान महोत्सवाची जनजागृती करण्याच्या हेतूने ‘शेरोशायरी’चा १२८ तासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प महापालिकेतील बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनी केला आहे. त्यानुसार आशीनगर चौकातील एनआयटी हॉलमध्ये सोमवारी सकाळी ११.४५ वाजता या उपक्रमाला सुरुवात केली. प ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंट फेडरेशन व संविधान फाऊंडेशनच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून ‘वॉक फॉर संविधान’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करून संविधान दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने दीक् ...