शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Karnataka Election: डीके आणि सिद्धरामैय्यांनी सोबत केला नाश्ता, मल्लिकार्जुन खर्गेंनी असा सोडवला कर्नाटकचा प्रश्न...

राष्ट्रीय : आता, कर्नाटकात महिलांना मोफत बस?; 'या' ५ आश्वासनांमुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत

राष्ट्रीय : Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसचे ते ‘चार चाणक्य’ कोण? ज्यांनी पडद्यामागून पालटली बाजी

राष्ट्रीय : भाजपाला हरवण्यासाठी 'वन इज टू वन' फॉर्म्युला; इंदिरा गांधींविरोधातही ठरला होता यशस्वी

राष्ट्रीय : ज्योतिरादित्य शिंदेंनी बदला घेतलेला! दिग्विजय पलटवारासाठी १४ वर्षे वाटच पाहत होते, अखेर...

राष्ट्रीय : फेक एन्काऊंटर! राजघराण्यातील आमदार राजावर पोलिसांनी गोळ्या झाडलेल्या; दिल्लीपर्यंत खुर्ची हादरलेली

राष्ट्रीय : JPC म्हणजे नेमके काय? अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांत मतभेद; काँग्रेस ठाम, NCP सावधान!

राष्ट्रीय : Karnataka Opinion Polls: कर्नाटकमध्ये कोण जिंकणार? भाजपा काँग्रेस की त्रिशंकू विधानसभा, सर्व ओपिनियन पोल्सची आकडेवारी एकाच ठिकाणी

भक्ती : Rahul Gandhi Astrology Kundali Predictions: राहुल गांधींवर राहुची वक्रदृष्टी! गुरु-शुक्राची महादशा; खासदारकी रद्द झाली, आता पुढे?

राष्ट्रीय : आपल्याच जाळ्यात अडकले! राहुल गांधींनी मनमोहन सिंगांचा तो अध्यादेश फाडला नसता तर...