देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मदर डेअरीमध्ये हजाराहून अधिक झाडे असून त्यातील काही शंभर ते दीडशे वर्षे जुनी आहेत. त्या झाडांची कत्तल सुरू असून यामुळे मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. ...
Congress Ramesh Chennithala News: काहीतरी काळेबेरे असल्यानेच भाजपा व निवडणूक आयोग लपवालपवी करत आहे पण हे सत्य बाहेर आणण्यासाठी काँग्रेस यापुढेही पाठपुरावा करत राहील, असा निर्धार करण्यात आला आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: दिल्लीतील ‘आका’ने सांगितल्याने देवेंद्र फडणवीस यांनी हा लेखप्रपंच केला असावा, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला, याची मला जाणीव आहे. पण, सातत्याने शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा, सामान्यजनांचा कौलाचा तुम्ही अपमान करणार असाल, तर जनता कधीही माफ करणार नाही. ...
Sonia Gandhi Health Update: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना शनिवारी उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. ...