लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी पक्ष, गटतटाचे राजकारण उफाळले; गोपाळराव भाजपसोबत, तर ए. वाय. यांची काँग्रेसला साथ - Marathi News | Party and factional politics have flared up for the Kolhapur Zilla Parishad. Gopalrao Patil is with the BJP, while A.Y. Patil is supporting the Congress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur-ZP Election: जिल्हा परिषदेसाठी पक्ष, गटतटाचे राजकारण उफाळले; गोपाळराव भाजपसोबत, तर ए. वाय. यांची काँग्रेसला साथ

महायुतीमध्ये करवीरचा पेच ...

'तिकीट विकले'; छ. संभाजीनगरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, खासदारांच्या कार्यालयात तोडफोड - Marathi News | Chhatrapati Sambhaji Nagar ZP Election: Congress workers protest, 'Tickets were sold for money'; MP Kalyan Kale's office vandalised | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तिकीट विकले'; छ. संभाजीनगरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, खासदारांच्या कार्यालयात तोडफोड

या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली असून निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची मोठी नामुष्की झाली आहे. ...

Zilla Parishad Election 2026: पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजनची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी; ७३ जागांवर एकत्रित लढत - Marathi News | Congress, Vanchit Bahujan alliance for Zilla Parishad elections in Pune; contest together on 73 seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात काँग्रेस, वंचित बहुजनची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी; ७३ जागांवर एकत्रित लढत

ही आघाडी केवळ सत्ताकारणापुरती मर्यादित नसून संविधानविरोधी आणि जातीवादी शक्तींना रोखण्यासाठीची राजकीय एकजूट असल्याचे नेत्यांनी सांगितले ...

Sangli ZP Election: जिल्हा परिषदेसाठी भाजपविरुद्ध सर्वपक्षीय आघाडीच्या हालचाली - Marathi News | Moves are underway to form an all party alliance against the BJP for the Sangli Zilla Parishad elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli ZP Election: जिल्हा परिषदेसाठी भाजपविरुद्ध सर्वपक्षीय आघाडीच्या हालचाली

चर्चेच्या फेऱ्या आणि बैठकांचे सत्र, दोन्ही राष्ट्रवादींसोबत काँग्रेसचीही हातमिळवणी, उमेदवारीसाठी आज शेवटचा दिवस ...

Satara: कराड पंचायत समितीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचणी!, रोज बदलतायत राजकीय समीकरणे - Marathi News | Congress test of strength for Karad Panchayat Samiti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कराड पंचायत समितीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचणी!, रोज बदलतायत राजकीय समीकरणे

भाजपचा हा वारू रोखण्यासाठी सर्व विरोधकांना एकवटण्याची प्रक्रिया काहींनी सुरू केली ...

PMC Elections 2026: पुण्यातील तब्बल ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेसेनेचे सर्वाधिक १०४, तर भाजपचे केवळ ४ उमेदवार - Marathi News | PMC Elections 2026 Deposits of as many as 796 candidates in Pune confiscated; Shinde Sena has the highest number of 104, while BJP has only 4 candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तब्बल ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेसेनेचे सर्वाधिक १०४, तर भाजपचे केवळ ४ उमेदवार

PMC Elections 2026 पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षित जागेवरील उमेदवारासाठी २ हजार ५०० रूपये तर सर्वसाधारण जागेवरील उमेदवारांसाठी ५ हजार रूपये अनामत रक्कम होती ...

'आमचं कुठलंच भांडण नाही, प्रतिभा धानोरकर यांचा गैरसमज झाला'; विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'We have no quarrel, Pratibha Dhanorkar misunderstood'; Vijay Wadettiwar clearly stated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आमचं कुठलंच भांडण नाही, प्रतिभा धानोरकर यांचा गैरसमज झाला'; विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितलं

चंद्रपूर महापालिकेतील गटनेता निवडीवरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून आमदार विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. ...

चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष शिगेला, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर आमनेसामने - Marathi News | Chandrapur Municipal Corporation Election Result: Internal conflict within Congress escalates in Chandrapur, Vijay Vadettiwar and Pratibha Dhanorkar face to face | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष शिगेला, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर आमनेसामने

Chandrapur Municipal Corporation Election Result: चंद्रपूर महानरपालिकेमध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. तसेच दोन्ही नेत्यांक ...