शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : नवीन आलेल्यांना तिकीट, ४० वर्षे काम करणाऱ्यांना विचारतही नाही; उमेदवारीवरून आबा बागुल नाराज

सांगली : Sangli Politics: काँग्रेसच्या बालेकिल्यात शिवसेनेची मशाल!, काँग्रेसचे नेते बंडाच्या तयारीत

महाराष्ट्र : गेल्या 60 वर्षांत नव्हती तेवढी अस्थिर परिस्थिती; शाहू महाराज छत्रपतींची टीका

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका

राष्ट्रीय : भाजपा निवडणुकीच्या निकालाने घाबरलीय, अबकी बार... सत्ता के बाहर; काँग्रेसचा हल्लाबोल

पुणे : काँग्रेसचा तब्बल २८ वर्षांनी कसब्यात विजय; लोकसभेला पुन्हा तोच उमेदवार; पुण्याचा आखाडा गाजणार

सोलापूर : Praniti Shinde :सोलापुरात आमदार प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न; भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

महाराष्ट्र : काँग्रेसची तिसरी यादी: महाराष्ट्राचे ७ उमेदवार जाहीर; सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी

राष्ट्रीय : ट्रेन तिकीट खरेदीसाठीही आमच्याकडे पैसे नाहीत; गोठवलेली खाती पूर्ववत करा: काँग्रेस नेते खरगे

राष्ट्रीय : राहुल गांधी म्हणतात, काँग्रेसची लढाई ‘आसुरी शक्ती’च्या विरोधात; ‘शक्ती’वर पुन्हा स्पष्टीकरण