शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सांगली : सांगली लोकसभा विशाल पाटील काँग्रेसच्या चिन्हावर लढणार?, मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव

महाराष्ट्र : विकासनिधी वळता करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मनमानी, बेकायदा- उच्च न्यायालय

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: तिकिटासाठी तारीख पे तारीख; दक्षिणसाठी भाजपचे ठरेना, काँग्रेसच्या दोन्ही जागा गुलदस्त्यात

मुंबई : मविआत मुंबईतील आणखी एका जागेवरून संघर्ष?; वर्षा गायकवाड मैदानात उतरण्याची शक्यता

महाराष्ट्र : 'मोदी सरकारने फक्त काँग्रेसची खाती नाही, तर या देशातील लोकशाही गोठवलीय', काँग्रेसची बोचरी टीका

बॉलीवुड : स्वरा भास्कर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार? मुंबईतील या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार

राष्ट्रीय : ELECTORAL BOND मधील 'दस का दम'; 'या' दहा कंपन्यांनी दिली सर्वाधिक देणगी; कोणत्या पक्षाला किती, तुम्हीच बघा!

पुणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर खाती गोठवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रीय : निवडणूक रोखे: कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती दिली देणगी? आकडेवारी एकदा पाहाच

गोवा : काँग्रेसने ४० मतदारसंघांची नावेच अगोदर सांगून दाखवावीत; सदानंद शेट तानावडे यांचे आव्हान