शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

गोवा : Goa Lok Sabha Election 2024: नेत्यांसोबत मतदारही पक्ष बदलतात का?

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींविरोधात अजय राय; विदर्भातील काँग्रेसचे ४ उमेदवार जाहीर, चंद्रपूर मात्र गुलदस्त्यात

राष्ट्रीय : काँग्रेसने मोदींविरोधात बड्या नेत्याला उतरवलं मैदानात, चौथ्या यादीतून ४६ जणांना उमेदवारी

महाराष्ट्र : नितीन गडकरींविरोधात काँग्रेसने दिला तगडा उमेदवार, चौथी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातून आणखी चार उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्र : अभिनंदन बाबा.., संभाजीराजे छत्रपतींची शाहू महाराज छत्रपतींसाठी भावनिक पोस्ट

राष्ट्रीय : Rahul Gandhi : कोणते राहुल गांधी खरं बोलत आहेत, तेलंगणाचे की दिल्लीचे?; स्मृती इराणींचा खोचक टोला

नागपूर : कुणबी समाजाच्या व्हायरल पोस्टवर वडेट्टीवार नाराज; मुलीसाठी तिकीट मागितले तर चुक काय?

राष्ट्रीय : हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा झटका, ६ बंडखोर आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक: पंजाबला इतका दीर्घ कालावधी का दिला? मतदान थेट अखेरच्या टप्प्यात

महाराष्ट्र : “पराभवाच्या भीतीने पटोले, वडेट्टीवार निवडणूक मैदानातून पळ काढतायत”; भाजपाची टीका