शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : हिमाचलमध्ये भाजपाला धक्का; माजी कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा, काँग्रेसकडून निवडणूक लढवणार?

चंद्रपूर : चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसकडून 'इमोशनल कार्ड'; अर्ज भरण्याआधीच मुनगंटीवारांनी जनतेला केलं 'अलर्ट'

वर्धा : मोर्शी, हिंगणघाट भाजपसाठी, तर धामणगाव, देवळी काँग्रेसकरिता निर्णायक; भाजपचा जुनाच तर महाविकास आघाडी देणार नवा मोहरा

गडचिरोली : गडचिरोलीत काँग्रेसला आणखी एक धक्का; माजी आमदार नामदेव उसेंडी यांचा राजीनामा

गोवा : लोकसभा निवडणूक: काँग्रेसने तिकीट दिले नाही तरीही, मी पक्षासोबतच राहणार- एल्विस गोम्स

राष्ट्रीय : कंगना संदर्भातील 'ती' घाणेरडी पोस्ट सुप्रिया श्रीनेत यांच्या अंगलट, NCW अ‍ॅक्शन मोडवर; भाजपही आक्रमक

पुणे : Loksabha Election: नाराजांची समजूत काढू, पुण्यात यश मिळवू; बाळासाहेब थाेरातांचा विश्वास

राष्ट्रीय : ‘अशा’ तरुणांना फटकवायला हवे, कर्नाटकच्या सांस्कृतिक मंत्र्यांचा त्रागा

राष्ट्रीय : ‘आज मंडीमध्ये…’, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची कंगनावर आक्षेपार्ह पोस्ट, नंतर दिलं स्पष्टीकरण, मिळालं असं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : वसुंधरा राजेंचा निष्ठावंत लोकसभा अध्यक्षांना टक्कर देणार; कोटामधून प्रल्हाद गुंजाळ रणांगणात