देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे जमावाच्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या हरिओम वाल्मिकी यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आज शुक्रवारी फतेहपूरला पोहोचले. ...
Congress MLA Shivganga Basavraj: काँग्रेसचे कर्नाटकमधील आमदार शिवगंगा बसवराज यांनी एका महिला अधिकाऱ्याबाबत केलेल्या टिप्पणीमुळे मोठा वाद उफाळला आहे. शिवगंगा बसवराज यांनी एका गर्भवती वनअधिकाऱ्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा व्हिडीओ व्हायरल होत अस ...
Raj Thackeray MNS Mahavikas Aaghadi, Maharashtra Politics: निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रतिनिधी होते, असेही त्यांनी अधोरेखित केले. ...
निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या भात्यात मतदार याद्यांमधील घोळाचे अनेक बाण प्रतिस्पर्ध्यांचा लक्ष्यभेद करण्यासाठी सज्ज राहतील, याची बेगमी केली जात आहे. ...