लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची उद्या कराडमध्ये बैठक, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहणार - Marathi News | Congress Drought Monitoring Committee meeting in Karad tomorrow | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीची उद्या कराडमध्ये बैठक, पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित राहणार

पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत घेणार आढावा ...

नरेंद्र मोदी vs राहुल गांधी... लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कसा केला दोघांनी प्रचार? - Marathi News | Narendra Modi vs Rahul Gandhi How did both of them campaign in the battleground of Lok Sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी vs राहुल गांधी... लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कसा केला दोघांनी प्रचार?

नरेंद्र मोदींनी सर्वाधिक २०६ रॅली केल्या, तर राहुल गांधींनी १०७ रॅलीतून आपला मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवला. ...

“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह - Marathi News | bjp amit shah criticized congress for not participating exit poll discussion for lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह

Amit Shah News: राहुल गांधींकडे जेव्हापासून काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे, तेव्हापासून काँग्रेस नकारात्मकतेकडेच झुकली आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली. ...

इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा... - Marathi News | Israeli company interfered in Lok Sabha elections, claims OpenAI; Union Minister targets opponents... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...

इस्रायली फर्मने लोकसभा निवडणुकीत अडथळा निर्माण करणे आणि भाजपविरोधी अजेंडा चालवल्याचा दावा यात करण्यात आला आहे. ...

नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं? - Marathi News | Nana Patole called the Chief Minister directly from the farm What happened next | Latest beed News at Lokmat.com

बीड :नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज बीडमधील दुष्काळी भागाचा दौरा केला. ...

एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Congress will not participate in exit poll discussion; Decision of Party High Command | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर होईल. ...

दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा; रणनीती यशस्वी होणार? - Marathi News | Loksabha Election- Congress expects good results in North as well as South in election; Will the strategy succeed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेसह उत्तरेकडे काँग्रेसला चांगल्या निकालाची अपेक्षा; रणनीती यशस्वी होणार?

loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता काही दिवसच शिल्लक आहे. परंतु तत्पूर्वी काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  ...

इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे दावेदार कोण? खरगे यांनी दिले उत्तर; जागाही सांगितल्या - Marathi News | lok sabha election 2024 Who is the contender for the post of Prime Minister from the India Alliance? Answered by Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे दावेदार कोण? खरगे यांनी दिले उत्तर; जागाही सांगितल्या

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विजय मिळवेल असा दावा मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. ...