लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Maharashtr Lok Sabha Election Result 2024: सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी; उद्धव ठाकरेंच्या पैलवानाला किती मते पडली? - Marathi News | Lok Sabha Election Results - Independent candidate Vishal Patil wins in Sangli Constituency, BJP and MVA candidates lose | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी; उद्धव ठाकरेंच्या पैलवानाला किती मते पडली?

Loksabha Election Result - सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे गटात बिनसलं होतं. याठिकाणी ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. त्यामुळे मविआतील नाराज काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.  ...

'नितीश कुमार NDA मध्येच राहतील', JDU नेत्याने इंडिया आघाडीसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले - Marathi News | Lok sabha Election: 'Nitish Kumar is in NDA and will remain', JDU leader dismisses reports of joining India Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमार NDA मध्येच राहतील', JDU नेत्याने इंडिया आघाडीसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार पुन्हा इंडिया आघाडीत जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

Karnataka Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकात एक्झिट पोलच्या उलटे निकाल, भाजपाच्या किती जागा आघाडीवर? वाचा सविस्तर - Marathi News | Karnataka Lok Sabha Election Result 2024 Reverse exit poll results in Karnataka, how many seats is BJP leading? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकात एक्झिट पोलच्या उलटे निकाल, भाजपाच्या किती जागा आघाडीवर? वाचा सविस्तर

Karnataka Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकात लोकसभेच्या निवडणुका चुरशीने झाल्या आहेत. दरम्यान, आता लोकसभेचे निकाल समोर आले आहेत. ...

नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता  - Marathi News | nandurbar lok sabha election result 2024 congress victory in nandurbar maharashtra first result likely to be announced soon | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता 

Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून काँग्रेसने मोठी आघाडी कायम ठेवली आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये फक्त एक, २०२४ मध्ये एकावर एक; महाराष्ट्रात काँग्रेसचं खणखणीत 'कमबॅक' - Marathi News | Lok Sabha Election Results - Congress wins in Maharashtra from one seat to eleven seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०१९ मध्ये फक्त एक, २०२४ मध्ये एकावर एक; महाराष्ट्रात काँग्रेसचं खणखणीत 'कमबॅक'

Loksabha Election - राज्यातील निकालात जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.  ...

Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: काँग्रेस - सपाची 'हात'मिळवणी फळाला; भाजपाला 'राम' नाही पावला! - Marathi News | Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 BJP's big loss in UP Congress-SP in profit | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: काँग्रेस - सपाची 'हात'मिळवणी फळाला; भाजपाला 'राम' नाही पावला!

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024 : संपूर्ण राज्यात राम मंदिराची जबरदस्त चर्चाही सुरू होती. मात्र असे असतानाही प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र राम मंदिराचा मुद्दा भाजपसाठी फायद्याचा ठरला नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला, उत्तर प्रदेशात यावेळी ...

मोदींचे 6 मंत्री पिछाडीवर; उत्तर प्रदेशात 'सायकल' सुसाट, तर बिहारमध्ये नितीश कुमारांचा जलवा - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : PM Modi's 6 ministers behind; know Uttar Pradesh, Bihar result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचे 6 मंत्री पिछाडीवर; उत्तर प्रदेशात 'सायकल' सुसाट, तर बिहारमध्ये नितीश कुमारांचा जलवा

Lok Sabha Election Result 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी अतिशय जड गेली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. ...

West Bengal Lok Sabha Election Result 2024 : CAA चा निर्णय भाजपावरच उलटला, पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका, ममतांची जादू कायम - Marathi News | West Bengal Lok Sabha Election Result 2024 : Bjp Seems To Be Lagging Backward In Trends Of West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA चा निर्णय भाजपावरच उलटला, पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका, ममतांची जादू कायम

West Bengal Lok Sabha Election Result 2024 : सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला राज्यात जोरदार धक्का बसल्याचे दिसत आहे.  ...