देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सरकारच्या माध्यमातून ठरवून शेअर मार्केटबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला आणि यासाठी खोट्या एक्झिट पोल्सचा आधार घेण्यात आला, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणूक निकालात यंदा अनेक दिग्गज मंत्री, नेत्यांना लोकांनी घरी बसवलं. तर असेही काही युवा चेहरे पहिल्यांदा संसदेत पोहचणार आहेत. ...
Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल हे उत्तर प्रदेशमध्ये लागले आहेत. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीने भाजपाला धोबीपछाड दिला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे काँग्रेसचे (Congress) उ ...
हा जुना व्हिडिओ आहे जो सध्या व्हायरल होतोय. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक राजकारणी नेते बसलेले आहेत. तर स्टेजवर शाहरुख खान स्वत: आहे. ...
Vijay Wadettiwar News: कृषी आयुक्तालयाचा मोठा घोटाळा समोर आला आहे. नॅनो डीएपी व नॅनो युरिया, मेटाल्डीहाईड कीटकनाशकाची तिप्पट दराने खरेदी सुरू असल्याची आमची माहिती आहे. या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला कोणाचा आशीर्वाद आहे, असा संतप्त सव ...