देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress News: लोकसभा निवडणुकीतील आपली आणि आपल्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीची कामगिरी समाधानकारक असल्याचे लक्षात घेऊन काँग्रेसने भविष्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जबाबदारी निश्चित करून पक्षसंघटनेत मोठ्या बदलाची तयारी पक्षाकडून सुर ...
Wayanad Lok Sabha By Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाडमधून विजयी झाले होते. नियमांनुसार त्यांना एक जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार राहुल हे रायबरेलीचे खास ...
Congress Nana Patole News: काँग्रेस पक्ष विधानसभेच्या सर्व २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे सांगत, महायुतीतील घडामोडींबाबत नाना पटोले यांनी टीका केली. ...