शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'लोकसभा न लढवण्याची चूकले',आता छत्रपती संभाजीनगरातल्या ३ मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा

राष्ट्रीय : रायबरेलीतल्या सलून चालक अन् मोचीला राहुल गांधींचं रिटर्न गिफ्ट; दोघेही झाले खुश

महाराष्ट्र : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार

राष्ट्रीय : येचुरी होते राहुल यांचे दुसरे राजकीय गुरू; शरद यादव पहिले राजकीय गुरू

राष्ट्रीय : नेत्यांच्या मुलांवर तिकिटात मेहेरबानी; मुख्यमंत्रिपदासाठी खासदारांमध्ये चढाओढ

राष्ट्रीय : राष्ट्रहिताचे ज्ञान नसलेल्यांचे शत्रूंशी संगनमत; उपराष्ट्रपती धनखड यांची राहुल गांधींवर टीका

महाराष्ट्र : “विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा

महाराष्ट्र : महायुतीचे सोडा, मविआत १६३ जागांवरून ठाकरे-पवार-काँग्रेसमध्ये रस्सीखेच; बड्या नेत्याचा खुलासा

राष्ट्रीय : काँग्रेसचे सरकार आल्यास तुम्ही मुख्यमंत्री होणार का? रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्टच सांगितलं... 

राष्ट्रीय : Vinesh Phogat : मी फुल टाईम राजकारणी, कुस्तीकडे परत जाणं शक्य नाही; विनेश फोगाट नेमकं काय म्हणाली?