शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

राष्ट्रीय : काँग्रेस आमदार झुबेर खान यांचं निधन, दीड वर्षांपूर्वी झालं होतं लिव्हर ट्रान्सप्लान्ट

राष्ट्रीय : अरविंद केजरीवाल यांना डांबल्याबद्दल भाजपने देशाची माफी मागावी; ‘आप’ने केली मागणी

आंतरराष्ट्रीय : आयुष्य खटाखट नाही...; जयशंकर यांचा राहुल गांधींवर निशाणा, स्पष्टच बोलले

नांदेड : अखेर ठरलं! भास्करराव खतगावकरांनी सोडली अशोकरावांची साथ; काँग्रेसमध्ये करणार प्रवेश 

महाराष्ट्र : आरक्षण बंद करणार असे राहुल गांधी बोललेच नाहीत तर भाजपाचे आंदोलन कशासाठी? काँग्रेसचा सवाल

महाराष्ट्र : “१३ महिन्यांच्या वाजपेयी सरकारची लवकरच पुनरावृत्ती, मोदींची खुर्ची डळमळीत”:पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : “राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला

मुंबई : आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप

गोंदिया : भाजपा म्हणजे घोटाळेबाजांवर पांघरुण घालणारा पक्ष