लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पहिला 'ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार' जाहीर - Marathi News | First 'oommen chandy Public Sevak Award' announced to Congress leader Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पहिला 'ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार' जाहीर

Rahul Gandhi: खासदार शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने राहुल गांधींची निवड केली. ...

Amit Shah: राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले; अमित शहांचा राहुल गांधीवर निशाणा - Marathi News | Rahul Gandhi became arrogant after losing Amit Shah targets Rahul Gandhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amit Shah: राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले; अमित शहांचा राहुल गांधीवर निशाणा

देशाचे सरकार भाजपच बनवेल हे जनतेने ठरवले आहे. म्हणून तिसऱ्यांदा आपले सरकार आले ...

गडचिरोली-चंद्रपुरात पावसाचा हाहा:कार; वडेट्टीवारांनी सरकारकडे केली 'ही' मागणी - Marathi News | Heavy rains in Gadchiroli Chandrapur Vadettivar made this demand to the government | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली-चंद्रपुरात पावसाचा हाहा:कार; वडेट्टीवारांनी सरकारकडे केली 'ही' मागणी

पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न विनाविलंब करण्यात यावे, असंही वडेट्टीवार म्हणाले. ...

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार?; पक्षाच्या सर्व्हेतून समोर आली आकडेवारी  - Marathi News | How many seats will Congress get in the assembly elections The statistics emerged from the partys survey  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळणार?; पक्षाच्या सर्व्हेतून समोर आली आकडेवारी 

काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण बातमी आली असून पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक सर्व्हे केल्याची माहिती आहे. ...

१.४२ कोटी रोकड, ३२ फ्लॅट अन्...; काँग्रेस आमदाराच्या घर, कंपनीवर ईडीची धाड, काय सापडलं? - Marathi News | 1.42 crore in cash, 32 flats and...; ED raid on Congress Mla Rao Dan Singh house, company, what did they find? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१.४२ कोटी रोकड, ३२ फ्लॅट अन्...; काँग्रेस आमदाराच्या घर, कंपनीवर ईडीची धाड, काय सापडलं?

बँक व्यवहारांच्या फसवणुकीसाठी ईडीने काँग्रेस आमदारावर कारवाई केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जप्त केली आहे.  ...

काँग्रेसचे १५ नेते हाणून पाडणार भाजपाचे 'फेक नॅरेटिव्ह'; टीममध्ये कोण-कोण? काय आहे 'प्लॅन'? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Congress planning to attack bjp fake narrative strategy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचे १५ नेते हाणून पाडणार भाजपाचे 'फेक नॅरेटिव्ह'; टीममध्ये कोण-कोण? काय आहे 'प्लॅन'?

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024, Congress vs BJP: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे ...

मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही- नाना पटोले - Marathi News | Congress will never tolerate an attempt to sell Maharashtra to Gujarat along with Mumbai says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही- नाना पटोले

"राज्यातील जनतेत महायुती सरकारच्या गुजरात धार्जिणेपणाबद्दल प्रचंड विरोध आहे" ...

Amit Shah : "विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं" - Marathi News | Amit Shah in jharkhand attack on cm hemant soren and jmm congress praises pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं"

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (२० जुलै) रांचीला पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. ...