देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
"माझ्या पक्षाला आज चांगले दिवस आले याचा सार्थ अभिमान वाटतो. मात्र, प्रचलित जुन्या म्हणी नुसार, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की, घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं," असा दाखला देत कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. ...
यावेळी काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (BRS), वायएसआर काँग्रेस पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) यासह अनेक पक्षांचे हजारो लोक आणि सदस्य उपस्थित होते. ...