लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मोठी बातमी: विधानपरिषदेत घात करणाऱ्यांना काँग्रेसचा दणका; 'या' ५ आमदारांचं तिकीट कापणार? - Marathi News | Big News Congress will cut the ticket of 5 MLAs in maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: विधानपरिषदेत घात करणाऱ्यांना काँग्रेसचा दणका; 'या' ५ आमदारांचं तिकीट कापणार?

क्रॉस वोटिंग करणाऱ्या पाच आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तिकीट देणार नसल्याचे समजते. ...

Sonia Doohan: अजित पवारांच्या गटात जाता जाता सोनिया दुहान काँग्रेसमध्ये; शरद पवार गटाला धक्का - Marathi News | NCP Leader Sonia Duhan joins Congress today; Shock to Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sonia Doohan: अजित पवारांच्या गटात जाता जाता सोनिया दुहान काँग्रेसमध्ये; शरद पवार गटाला धक्का

Sonia Doohan NCP Latest News: मे महिन्यात दुहान या अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतू, नंतर त्यांनीच खुलासा करत मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असे स्पष्ट केले होते.  ...

"मालक नको, भाऊ म्हणा..."; रिटर्न गिफ्ट मिळताच राहुल गांधींनी केला फोन, नेमकं काय घडलं? - Marathi News | Video cobbler return gifts to Congress Rahul Gandhi says dont call me malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मालक नको, भाऊ म्हणा..."; रिटर्न गिफ्ट मिळताच राहुल गांधींनी केला फोन, नेमकं काय घडलं?

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या आठवड्यात रामचैत यांच्या दुकानात गेले. यावेळी राहुल गांधी यांनी हाताने चप्पल शिवली होती. ...

'...तर तुम्ही बराच काळ सभागृहाबाहेर राहाल', रणदीप सुरजेवालांवर जगदीप धनखड संतापले - Marathi News | Rajya Sabha 'then you will stay out of the hall for a long time', Jagdeep Dhankhad was angry at Randeep Surjewala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर तुम्ही बराच काळ सभागृहाबाहेर राहाल', रणदीप सुरजेवालांवर जगदीप धनखड संतापले

काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात कोणत्या गोष्टीवरुन वाद झाला? पाहा video... ...

"टक्केकवारीमध्ये पुढे पुढे करणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले’’, विजय वडेट्टीवार यांची टीका   - Marathi News | "The triple engine government which is advancing in percentage has left the people in the wind", criticizes Vijay Wadettiwar.   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''टक्केकवारीमध्ये पुढे पुढे करणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले’’

Vijay Wadettiwar Criticize Mahayuti Government: फक्त टक्केवारी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.बिमार आरोग्य व्यवस्थेमुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबाच्या वेदना या महायुती सरकारला शाप म्हणून लागतील, असा ...

काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीला वरुण सरदेसाईंची हजेरी; नाना पटोले म्हणाले, "ज्या दोन आमदारांनी गडबड केली..." - Marathi News | Thackeray group leader Varun Sardesai attended the Congress meeting on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीला वरुण सरदेसाईंची हजेरी; नाना पटोले म्हणाले, "ज्या दोन आमदारांनी गडबड केली..."

ठाकरे गटाचे नेते वरूण सरदेसाई यांनी रविवारी काँग्रेसच्या बैठकीला हजेरी लावली होती. ...

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काँग्रेसचं मौन; INDIA आघाडीतील मित्रपक्षांचा आक्षेप - Marathi News | Parliament Session 2024: Congress silence on Waqf Board Amendment Bill; Objection of Allies in INDIA Alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काँग्रेसचं मौन; INDIA आघाडीतील मित्रपक्षांचा आक्षेप

केंद्र सरकारने वक्फ बोर्डातील अधिकारांवर नियंत्रण आणण्यासाठी संसदेत सुधारणा विधेयक आणण्याची तयारी केल्याचं सांगितले जात आहे.  ...

20 तारखेला 'मविआ'ची महत्वाची बैठक; जागावाटप अन् मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होणार... - Marathi News | Seat allocation of Mahavikas Aghadi will be done soon; Congress leader mentioned the date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :20 तारखेला 'मविआ'ची महत्वाची बैठक; जागावाटप अन् मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय होणार...

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे बैठकीसाठी मुंबईत येणार. ...