देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Haryana Assembly Election 2024: हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. तसेच सर्वच पक्षांनी ही निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये आघाडी होणार असल्याची च ...
AAP Candidate List : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने २० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच आपने उमेदवार जाहीर केले. ...
राहुल गांधी यांना देशद्रोही म्हणत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी हल्ला चढवला. राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या विधानाला उत्तर देताना गिरिराज सिंह देशद्रोही म्हणाले. ...