देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, हा व्यापार करार म्हणजे, भारतीय शेतकऱ्यांशी केलेला 'विश्वासघात' असल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ प्रश्नही विचारले आहेत. ...
Harshvardhan Sapkal News: एपस्टिन फाईल्समध्ये भाजपाच्या नेत्यांची नावे आली आहेत, अमेरिकेबरोबरचा व्यापार कराराचा मुद्दा आहे आणि राज्यातही ज्वलंत मुद्दे आहेत, या मुळ मुद्यांना बगल देण्यासाठी भाजपाकडून माझ्या वक्तव्याची मोडतोड करून "ध" चा "मा" करून राज् ...
तक्रारीनुसार, सपकाळ यांनी केलेल्या एका वक्तव्यात टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकक्ष असल्याचे म्हटले होते. या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात तसेच समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ...
Tipu Sultan Chhatrapati Shivaji Maharaj Comparison Controversy: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी केली तुलना ...