देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Bhaskarrao Khatgaonkar : खासदार अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले भास्कर खतगावकरांनी अवघ्या काही महिन्यातच घरवापसी मार्ग स्वीकारला. खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांच्या पुढच्या राजकीय प्लॅनची ...
राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक लागेल या शक्यतेने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. ...
कुमारी शैलजा यांना तिकीटवाटपात ९ जागा मिळाल्या होत्या. त्यावरून त्या नाराज होत्या. त्यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती; परंतु, काँग्रेस नेतृत्वाने त्याची परवानगी दिली नाही. ...
राहुल यांना भाजप घाबरला असून त्याच्या मित्र पक्षांचे नेते सातत्याने राहुल यांना जीवघेण्या धमक्या देत आहेत, पण ते अशा धमक्यांना घाबरत नाहीत, असे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले. ...
खोटं बोलायचं रेटून बोलायचं, आपल्या राज्याची बदनामी करण्याचे एकमेव काम विरोधी पक्ष करीत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. ...