देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Haryana Assembly Election 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र तिकीट वाटपानंतर पक्षातील नाराजी वेगवेगळ्या मार्गांनी व ...
सत्ताधाऱ्यांनी जीभ चावायची नाही, असा सल्ला देत कान टोचले. तर, काही चुकीचे असेल तर ते सभ्य भाषेत सांगण्याची जीभेची जबाबदारी असते, अशा कानपिचक्या त्यांनी विरोधकांना दिल्या ...
Congress Leaders Meet Governor Radhakrishnan: राज्यपाल राधाकृष्णन यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन काँग्रेस शिष्टमंडळाला दिले आहे. ...
Haryana Assembly Elections 2024: काँग्रेस खासदार कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी मनोहर लाल यांना विचारला. ...