देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अर्थात रविवारी नायब सैनी यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, हरियाणात भाजप सरकार स्थापन होत असल्याचे म्हटले आहे. ...
Hiraman Khoskar meet Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून, क्रॉस व्होटिंगमुळे चर्चेत आलेले इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली. ...