देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi News : कर्नाटक उच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना दिलासा देताना त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली मानहानीची फौजदारी याचिका रद्द केली आहे. ...
काँग्रेस पक्षाकडून केलेल्या तक्रारीमध्ये महापौर नागपुरे यांचे नाव असतानाही गुन्हा दाखल करताना पोलिसांनी पक्षपातीपणा करत त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळले. ...
मुंबई विभागीय काँग्रेसतर्फे ‘टॅलेंट हंट’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवक्ते, संशोधन समन्वयक आणि प्रचार-प्रसार समन्वयक या पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ...